अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या सोशल मीडियावर सतत ॲक्टिव असते अनेकदा ती महत्त्वाच्या विषयांवर व्यक्त होताना सुद्धा दिसते तसं तिने नुकतीच एक फोटो शेअर केली आहे आणि ती पोस्ट डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे.बाई बुब्स आणि ब्रा असं कॅप्शन देत तिने एक भलीमोठी post लिहीत एका महत्त्वाचा आणि तितक्याच गहन विषयाला हात घातलाय... झालं असं की हेमांगी ने नुकताच चपाती लाटताना चा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया वरून शेअर केला.

#HemangiKavi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber